एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत. ...
वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम, तर नूरजहॉँ शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण ...
घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या तवा पुलावची ही खास रेसिपी. या पदार्थात अनेक भाज्याही वापरत असल्याने तो पूर्ण अन्न किंवा फुल मिल म्हणूनही खाता येऊ शकतो. घरच्या घरी आणि कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी. ...
हिवाळ्यात अनेक ठिकाणी बाजरीच्या भाकरी केल्या जातात. पण त्याहीपेक्षा अधिक चवदार आणि झणझणीत बाजरीच्या वड्यांची पाककृती आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात होणारे हे वडे सगळ्यांना नक्की आवडतील असेच आहेत. ...
कुरकुरीत रवा डोसा तसा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण हॉटेलसारखा डोसा घरी बनत नसल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र मैदा न वापरता, घरच्या घरीही आणि तेही कमीत कमी वेळेत रवा डोसा बनवणे शक्य आहे. जाणून घ्या ही पाककृती. ...