Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. ...
Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha: पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. ...
निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
कणकवली तालुक्यात २०१९ च्या रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत पाहीले असता स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. ...
मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गच ...
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला. ...