Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
युती झाल्यावर शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांविषयी निर्माण झालेल्या प्रेमाची परिणीती शनिवारी पुण्यातही अनुभवायला मिळाली. पुरंदरचे शिवसेना पक्षाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांनी भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व ...
जे लाेकं आपल्या कामावर मतं मागू शकत नाहीत, ते जात, धर्माच्या आधारावर मतं मागतात. जनतेने देखील जात, धर्म, पंथाच्या आधारावर मत देऊ नये असे आवाहन केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेतून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा लक्ष्य केले. यावेळी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ...
भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात बहुतांश याेजना या जुन्याच आहेत. त्याच याेजना नव्याने पूर्णकरण्याचा संकल्पच भाजपाने आपल्या संकल्पपत्रात दिला आहे. ...