माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. ...
पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे. ...
पालघरमध्ये २०१८ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी १०.५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उमेदवांरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, कारण हे वाढलेले मतदानच विजेता ठरविणार आहे ...
कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकण्यात येत होता. ...