पालघर ताज्या मराठी बातम्या | palghar-pc Online News in Marathi at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:58 AM

  मुंबई- केम्प्स कॉर्नरजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल

 • 01:24 AM

  कोरोनाचा थेट परिणाम केंद्र आणि राज्य सरकारांच्या तिजोरीवर; १० लाख कोटींचा तुटवडा जाणवणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 • 12:58 AM

  लेबनॉन- बैरुत स्फोटानंतर वाढता जनक्षोभ; माहिती मंत्र्यांपाठोपाठ पर्यावरण मंत्र्यांचाही राजीनामा

 • 12:29 AM

  भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर नाक्यावर अपघात; चालकाचा ताबा सुटल्यानं कार शटर तोडून दुकानात घुसली; पदपथावरील मजूर गंभीर जखमी

 • 12:09 AM

  उल्हासनगर शहरातील प्रेस बाजारातील रोशन प्रेस दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 11:31 PM

  उत्तर प्रदेशातल्या २० जिल्ह्यांमधील ८०० हून अधिक गावांना पुराचा फटका; अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

 • 11:09 PM

  उद्या दुपारी साडे तीन वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'आत्मनिर्भर भारत सप्ताह' लॉन्च करणार

 • 11:03 PM

  "वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

 • 10:53 PM

  जळगाव: सातगाव डोंगरी येथील जुगार अड्ड्यावर रविवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धाड टाकून २ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

 • 10:23 PM

  नागपूर: आज कोरोनाचे 374 रुग्ण पॉझिटिव्ह, 23 मृत्यू, रुग्णसंख्या 8780 तर मृतांची संख्या 315.

 • 09:57 PM

  अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

 • 09:47 PM

  पुसद (यवतमाळ) : सांडवा येथे जंगलातील पाणवठ्यात बुडून दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू झाला.

 • 09:39 PM

  राज्यात आज कोरोनाचे 12,248 नवे रुग्ण, तर 13,348 जणांना डिस्चार्ज

 • 09:06 PM

  दोन चिमुकलींवर युवकाचा अत्याचार, आरोपीस अटक

 • 08:48 PM

  अमरावती : जिल्ह्यात रविवारी ११९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ३०६८ झालेली आहे. जिल्ह्यात आठ दिवसांत एक हजारांवर रुग्ण वाढले,

All post in लाइव न्यूज़