भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. ...
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन बहुजन समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे़ मागच्या लोकसभेला विखुरलेला हा समाज एकत्र आल्यास दोन्ही प्रमुख पक्षांना फटका बसणार आहे़ ...