AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Navi Mumbai Municipal Election Results 2026 Latest Marathi News | नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Navi mumbai municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Navi Mumbai Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on NMMC Elections 2026, Navi Mumbai Mahanagar Palika Result 2026, नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on Lokmat.com
Read More
'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत - Marathi News | Navi mumbai Election 2026 'Where do ten years go?', voters' question leaves most candidates unanswered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत

गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले. ...

नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक - Marathi News | 226 crorepatis in the fray in Navi Mumbai; Gavate family is worth Rs 306 crore, Santosh Shetty is worth Rs 100 crore, and Shinde Sena's Kishore Patkar is worth Rs 93 crore | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक

Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना व भाजपामध्ये सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे. ...

भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार? - Marathi News | municipal corporation election 2026 mns will contest 101 seats against BJP and 83 seats against shiv sena shinde group Who will get Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?

महामुंबईत मनसेचा भाजपला फटका बसणार की होणार लाभ, वसई-विरारचा अपवादवगळता अन्य बहुतेक महापालिकांत ठाकरे बंधूंची युती. ...

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध - Marathi News | 3 thousand 138 candidates in fray for 594 seats in six municipalities in thane district and 33 candidates unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध

अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ...

लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या; रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; सभेला मंदा म्हात्रे यांची दांडी - Marathi News | Now the self-help groups should answer the issue of beloved sisters; Ravindra Chavan's appeal Manda Mhatre's stick at the meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या; रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; सभेला मंदा म्हात्रे यांची दांडी

कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या आमदार मंदा म्हात्रे व्यासपीठावर नसल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक व सर्व उमेदवार उपस्थित होते. ...

पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार - Marathi News | Went to support and got the gift of candidacy; BJP's candidate changed at the right time in Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार

एकाच पॅनलमध्ये असूनही अनेक उमेदवारांकडून सुरक्षित प्रभागाला पसंती दिली जात आहे. ...

सर्वपक्षीय नेत्यांकडून बंडोबांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरात - Marathi News | A bounty of promises from all party leaders to cool down the riots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्वपक्षीय नेत्यांकडून बंडोबांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरात

नेत्यांकडून मनधरणी सुरू, आज अर्ज माघारीनंतर होणार पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट ...

जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर?  - Marathi News | Have all parties forgotten their manifestos in the interest of seat distribution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 

यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.  जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते. ...