Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत. ...
मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता ...
येथील विमानतळावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संगमनेर (जि. नगर) येथील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नियोजित सभेसाठी ओडिशातील बालासोर येथून राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर सा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच ...
पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हाती सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे बाहेर पडत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे एक नव्हे तर शेकडो घोटाळे करणाऱ्यांच्या हातात पुन्हा देशाची सत्ता देणा ...
लोकसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगावी घेण्यात आलेल्या सभेवर झालेल्या खर्चाची माहिती गोळा करण्याचे काम निवडणूक यंत्रणेने सुरू केले असून, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा खर्च सोडू ...