Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
लाईव्ह न्यूज :
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण
IPL 2024 SRH vs PBKS : पंजाबच्या नवनिर्वाचित कर्णधारानं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे हैदराबादसमोर आव्हान
Marathi News
टॉपिक
नागपूर
All
News
Photos
Videos
नागपूर
FOLLOW
Nagpur-pc, Latest Marathi News
Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
नागपूर :
निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात
संवेदनशील बुथवर विशेष पोलीस बंदोबस्त : निमलष्करी दलाच्या सशस्त्र कंपन्यांचादेखील वॉच ...
महाराष्ट्र :
काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ...
गोवा :
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग
Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...
नागपूर :
नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास
Nagpur Loksabha Election 2024: काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मध्य नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत सहभागी ...
नागपूर :
नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४८ वर्षे; सर्वांत तरुण उमेदवार ‘३०’चा, तर वयस्क ‘७७’ चे
Loksabha Election 2024; तरुणतुर्कांचे प्रस्थापितांना आव्हान, निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे ...
नागपूर :
नागपूरच्या निवडणूक रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ; हातमजूर, ड्रायव्हर अन्...
केवळ ३० टक्के ‘पीजी’! नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एक हातमजूर, एक कामगार, एक शेतकरी, ड्रायव्हर यांचादेखील समावेश आहे. ...
नागपूर :
नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!
Maharashtra Lok Sabha Election 2024: देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत. ...
महाराष्ट्र :
नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज केले दाखल ...
Previous Page
Next Page