Mumbai North East Lok Sabha Election 2024 Result : ईशान्य मुंबई मतदारसंघात महायुतीतील भाजपाने मीहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पूर्व मतदारसंघात सातत्याने सत्तांतर होत असून जनता पार्टी, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या खासदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
सोमय्या यांनी २०१४ पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता. एवढेच नव्हे तर काही घोटाळ्यांच्या निमित्ताने भाजपाच्या काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. ...