Mumbai North East Lok Sabha Election 2024 Result : ईशान्य मुंबई मतदारसंघात महायुतीतील भाजपाने मीहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
उत्तर पूर्व मुंबईतील मराठी फॅक्टर लक्षात घेत, भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील माजी नगरसेवक हारून खान यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे ...