lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उत्तर पूर्व

मुंबई उत्तर पूर्व

Mumbai-north-east-pc, Latest Marathi News

Mumbai North East Lok Sabha Election 2024 Result : ईशान्य मुंबई मतदारसंघात महायुतीतील भाजपाने मीहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. 
Read More
मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार  - Marathi News | polling booth in Mulund, type of ink in front of BJP sign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

होली एन्जल स्कूल येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ उडाल्याची घटना घडली. ...

Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली... ...

ग्राउंड रिपोर्ट - ईशान्य मुंबईत मराठी मतांचा टक्का ठरणार निर्णायक - Marathi News | Ground Reports - Decision-makers will be the percentage of Marathi votes in North-East Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राउंड रिपोर्ट - ईशान्य मुंबईत मराठी मतांचा टक्का ठरणार निर्णायक

मनसे फॅक्टर महत्त्वाचा। वंचित बहुजन आघाडीमुळे होणार मतांची फाटाफूट ...

उत्तर पूर्व मुंबईत मोनिका मोरेवरून राजकारण सुरू - Marathi News | Politics of Monika More in North East Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पूर्व मुंबईत मोनिका मोरेवरून राजकारण सुरू

राज यांच्या आरोपानंतर सोमय्या यांचा पलटवार ...

ईशान्य मुंबईत आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध - Marathi News | Social war in North East Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईत आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध

लोकमत रिसर्च : तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध व्हिडीओंचा आधार... ...

उत्तर पूर्व मुंबईत मुख्यमंत्री, राज यांची एकाच दिवशी सभा - Marathi News | Meeting of Chief Minister and Raj in the North East Mumbai on the same day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर पूर्व मुंबईत मुख्यमंत्री, राज यांची एकाच दिवशी सभा

उत्तर पूर्व मुंबईतील मराठी फॅक्टर लक्षात घेत, भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

उत्तर पूर्वमध्ये महिला मतदारांवर लोकप्रियतेचा प्रभाव - Marathi News | Impact of popularity among women voters in the North East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पूर्वमध्ये महिला मतदारांवर लोकप्रियतेचा प्रभाव

संमिश्र लोकवस्ती असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत २०१४ मध्ये महिला मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव झाल्याचे चित्र दिसून आले. ...

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला धक्का, माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश  - Marathi News | NCP former corporator from North east lok sabha seat joined in Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला धक्का, माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील माजी नगरसेवक हारून खान यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे ...