पैसे वाटताना शेकापचे कार्यकर्ते दोन वेळा पनवेलमध्ये सापडल्याची घटना ताजी असताना सेनेच्या कार्यकर्त्याला देखील भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना रविवारी घडली. ...
गेले पावणेदोन महिना सुरू असणारी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी होणार असून, प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी सहाला झाली. ...
पुणे व बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज मावळच्या निवडणुकीकडे वळली आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत बाहेरून नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना टार्गेट करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील ...