लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका - Marathi News | congress policies increased poverty criticism of nitin gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका

काँग्रेसच्या या धोरणामुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही. विकासासाठी पैशांची नाही, तर धोरणे बदलण्याची गरज आहे, असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. ...

कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव - Marathi News | obstacles in konkan railway route will be removed said railway minister ashwini vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले. ...

ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे - Marathi News | those who do not agree with fake bjp should vote for us said uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भरपावसात प्रचार सभा घेतली. शिवसैनिकसुद्धा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते. ...

आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | lok sabha election 2024 mahayuti will show breath on shivaji park and india alliance will perform power show in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे, १३ जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला ...

खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील - Marathi News | Chandrahar Patil was killed by MP's enemy - Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

Vishal Patil : विशाल पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. ...

डोंबिवलीत भरपावसात उद्धव ठाकरेंची सभा; शिवसैनिकांनीही भिजत उभं राहून ऐकलं भाषण - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Dombivli in heavy rain; The Shiv Sainiks also stood up and listened to the speech | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत भरपावसात उद्धव ठाकरेंची सभा; शिवसैनिकांनीही भिजत उभं राहून ऐकलं भाषण

मुरलीधर भवार, डोंबिवली: डोंबिवलीत भागशाळा मदानात उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरपावसात भिजत जाहीर प्रचार सभा घेतली. शिवसैनिक सुध्दा भरपावसात ... ...

लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर! - Marathi News | Lok Sabha Elections: More than 15 thousand police watch over Thane, Bhiwandi, Kalyan! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर!

राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात ...

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट - Marathi News | AIMIM split in Bhiwandi even as the Lok Sabha elections were in its final phase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट

भिवंडीत अल्पसंख्यांक मतांचे विभाजन होण्यासाठी महायुतीकडून उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप ...