लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा - Marathi News | this is not expected from sharad pawar said girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा

दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. ...

शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप - Marathi News | shiv sena backyard battle in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप

शिवसेनेच्या अंगणात होत असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा - Marathi News | Modi's meeting there, Thackeray's group vandalized Mihir Kotech's office here; A strong outcry in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा

Mihir Kotecha Latest News: मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...

अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत - Marathi News | minority votes will be decisive a fight between uddhav sena amol kirtikar and shinde sena ravindra waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे. ...

महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल - Marathi News | congress mallikarjun kharge criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल

आम्ही सर्व बाजूंचा विचार करूनच आश्वासन देतो, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नमूद केले. ...

तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी - Marathi News | pm modi criticized india alliance in shivaji park rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी

मी जाईन तेव्हा विकसित भारत तुमच्या हाती सोपवूनच जाईन, मी प्रत्येक क्षण देशासाठी जगत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या भव्य सभेत काढले. ...

मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | all preparations for voters city district administration is ready for the voting process for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज

मुंबईतील मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ...

महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale criticized maha vikas aghadi in shivaji park rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले

उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला; पण ४  तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला...’ असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  ...