लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे निवडणूक ऑलाउट ऑपरेशन  - Marathi News | election all out operation by police in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे निवडणूक ऑलाउट ऑपरेशन 

मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या .  ...

Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मोहोळांवर टीका; म्हणाले, “आमच्याकडे वस्ताद आहे” - Marathi News | congress pune lok sabha election 2024 candidate ravindra dhangekar meet ncp sharad pawar and criticised bjp murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मोहोळांवर टीका; म्हणाले, “आमच्याकडे वस्ताद आहे”

Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शरद पवारांच्या पुण्यात सहा सभा होणार आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...

मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस - Marathi News | I am not a spokesperson for either: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस

मनसेला महायुतीत सामावून घेण्यासंदर्भात गेली काही दिवस चर्चा सुरू आहे. ...

ठाकरे गटासोबत युती राहिलेली नाही, शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा - प्रकाश आंबेडकर  - Marathi News | No alliance with Thackeray group, support to Shahu Maharaj Chhatrapati - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटासोबत युती राहिलेली नाही, शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा - प्रकाश आंबेडकर 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. आ ...

जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..! - Marathi News | MVA Seat allotment will be done only after Holi.., the option of seat allotment according to the stage of the election has now come forward. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..!

निवडणुकीच्या टप्प्यानुसार जागावाटप करायचे, असा पर्याय आता आला पुढे  ...

नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात - Marathi News | Ajay Rai against Narendra Modi; 4 Congress candidates announced in Vidarbha, but Chandrapur in the bouquet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

काँग्रेसने आज १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या ४५ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. ...

ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार - Marathi News | Forced to listen to Dhruv Goyal's speech, type in Kandivali's Thakur College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना ध्रुव गोयल यांच्या भाषणासाठी बसविण्यात आले. ...

काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल  - Marathi News | Congress's 'rocket' does not fly: Minister Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रति काँग्रेसकडे काहीच योजना नाहीत, अशा शब्दांत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...