Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाले. बसपचा व वंचितच्या एंट्रीमुळे लढती रंजक झाल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्येच सरळ लढत होत आहे. ...
Lok Sabha Election 2024: बेरजेच्या राजकारणात काहींची फरपट ठरलेलीच, निवडणुकीतही विचारपूसची प्रतीक्षाच लोकसभा निवडणुकीसाठीची नामांकने दाखल होऊ लागली आहेत. काही ठिकाणचे जागावाटप व उमेदवार अजूनही नक्की व्हायचे आहेत. ...
Vijay Shivtare on Baramati Election: विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
Bacchu Kadu on Nilesh Lanke, Mahayuti: अमरावतीमध्ये कडू यांनी प्रहार पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हदेव जरी समोर आला तरी माघार नाही, असे आव्हानच त्यांनी महायुतीला दिले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil ...
Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात बंड पुकारणाऱ्या शिंदे सेनेचे पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. ...