Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार, प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादाही ठरवून दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपचे उमेदवार निवडणूक प्रचार यंत्रणा कशी राबवत आहेत, ते कुठे कमी पडत आहेत आणि त्यांनी अधिक काय करायला हवे याचे रिपोर्ट कार्ड दररोज रात्री ११ वाजता त्यांना दिले जाणार आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते मैदान-ए- जंगसाठी सज्ज झाले आहेत. या दिग्गजांचे कालचे, आजचे राजकारण आणि या निवडणुकीवर अवलंबून असलेले त्यांचे राजकीय भवितव्य यावर एकेकाचा घेतलेल ...
Lok Sabha Election 2024: राज श्रीकांत ठाकरे. ठाकरे राघराण्यातला आक्रमक नेता. भाऊबंदकीचा शाप तसा आपल्या संस्कृतीत महाभारतापासूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातही तो पोहोचला. ...
Lok Sabha Election 2024: यंदा होणारी लोकसभेची निवडणूक खास आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पाच वर्षांनंतर काय होईल, हे कोणास ठाऊक? आता संधी आली आहे. त्यामुळे इतर कोणाला पाठिंबा देण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःच उभे राहा, जिंकून येण्याची शिकस् ...