लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar and ncp sp group rohit pawar criticised bjp and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनीही हजेरी लावली. ...

सुजय विखेंना पैशाची मस्ती; खासदाराच्या 'English' टीकेला निलेश लंकेंचं 'इंग्रजी'त उत्तर - Marathi News | Sujay Vikhe likes money; Nilesh Lanke's reply to MP's 'English' criticism by 'English' of ahmednagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजय विखेंना पैशाची मस्ती; खासदाराच्या 'English' टीकेला निलेश लंकेंचं 'इंग्रजी'त उत्तर

लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेला खासदार दिल्लीत जातो. त्यामुळे, या खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ...

आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून ...

“काँग्रेसला हद्दपार केले, आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले, आभारी आहे”; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp dcm devendra fadnavis taunt ncp sharad pawar over wardha lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसला हद्दपार केले, आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले, आभारी आहे”; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis News: आम्हाला जे जमले नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवले. आपण सर्वांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू" - Marathi News | Loksabha Election 2024: If North Mumbai, North Central Mumbai seats are given to Congress-NCP, we will announce candidates if they are not ready to contest - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू"

Loksabha Election 2024: मुंबईतल्या ६ जागांपैकी ४ जागांवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केलेत. मात्र त्यातील २ जागांवर मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. पण ठाकरे मागे हटायला तयार नाहीत. त्यातच उर्वरित २ जागा लढायच्या असतील तर लढा अ ...

बीडमधून उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; शरद पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया - Marathi News | Jyoti Mete reaction on beed lok sabha candidacy after Sharad Pawars meeting | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधून उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; शरद पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया

Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत लोकसभेबाबत सुरू असलेली चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली आहे. ...

सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - Congress-Uddhav Thackeray group dispute over Sangli Constituency, NCP too does not accept Chandrahar Patil's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना

Loksabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला आहे. परस्पर ठाकरेंनी उमेदवार जाहीर करणं योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत सा ...

“सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम - Marathi News | uddhav thackeray told congress clearly to start campaign in thackeray group constituencies for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम

Uddhav Thackeray News: अनेक जागांवरून शिवसैनिकही नाराज आहेत. मात्र, मी त्यांना समजावले आहे. आम्ही काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...