Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Unmesh Patil in Shiv Sena UBT: जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र पाटील यांच्यासोबत उद्धवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 : भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: शिंदेसेनेत उमेदवारीवरून बुधवारी नाट्यपूर्ण घटना घडल्या. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापले, तर पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता यवतमाळ-वाशिममधून कट करण्यात आ ...
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. आता त्याचे पडसाद उमेदवारांच्या प्रचारावर होत आहेत. उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या जागांवर काँग्रेस प्रचारापासून अलिप्त राहिल्याच् ...
Yavatmal Washim Loksabha Seat: यवतमाळ वाशिम मतदारसंघातून महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याठिकाणी भावना गवळी विद्यमान खासदार आहेत परंतु गवळी यांची उमेदवारी धोक्यात असून त्यांच्या जागी राजश्री पाटील हे नाव समोर आले ...
Loksabha Election 2024: हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...