Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Vishal Patil Sangli Lok sabha: सांगलीत मविआला मोठा दगाफटका होण्याची शक्यता असून काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नॉट रिचेबल झाले आहेत. तर समर्थकांनी उद्या मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. ...
Lok Sabha Election 2024: वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. ...
Congress Vijay Wadettiwar News: राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. त्यांना अडचणीत आणण्याचे, पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, असा सवाल करण्यात आला आहे. ...
Uddhav Thackeray: सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ...