Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Nana Patole's Car Accident: विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या आपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताध ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आह ...
Satara Lok Sabha: शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...