Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Loksabha Election 2024: सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी ठाकरे गटाविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
Uddhav Thackeray News: अमित शाह यांचे भाजपातील स्थान काय? त्यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला, त्याचे आधी उत्तर द्यावे, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. ...
Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड हतबल झालेत, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. ...
loksabha Election 2024 - माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख, रासपचे महादेव जानकर अशी तिरंगी लढत झाली होती. ...