लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत - Marathi News | Lok Sabha Election 2024 : If Uddhav Thackeray gets a chance to become Prime Minister, Sharad Pawar will support him - Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला. ...

शिवंग्रामच्या नेत्या ज्याेती मेटे यांची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार - Marathi News | Shivangram leader Jyoti Mete withdraws from Beed Lok Sabha elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवंग्रामच्या नेत्या ज्याेती मेटे यांची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार

व्यापक जनहित लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी केले जाहीर ...

औरंगाबादेत सलग तीन लोकसभा निवडणुकांत अपक्षांमुळे बदलले प्रमुख पक्षांच्या विजयाचे चित्र - Marathi News | In the three consecutive Aurangabad Lok Sabha elections, independents have changed the picture of victory of major parties | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत सलग तीन लोकसभा निवडणुकांत अपक्षांमुळे बदलले प्रमुख पक्षांच्या विजयाचे चित्र

तीन निवडणुकांमध्ये ४३ अपक्ष उभे राहिले. त्यातील ४१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. ...

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्षच; काँग्रेसने एबी फॉर्म दिलाच नाही, बंडखोरी करणार? - Marathi News | Vishal Patil did not get the AB form of Congress for Sangli Lok Sabha even on the last day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्षच; काँग्रेसने एबी फॉर्म दिलाच नाही, बंडखोरी करणार?

शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यकर्ते ताटकळत ...

"छत्रपती कुटुंबाने साजेसं काम केलं नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार...", वीरेंद्र मंडलिकांची टीका - Marathi News | "The Chhatrapati family did not do the right thing; Shahu Maharaj's real heirs...", comments Virendra Mandalik, Kolhapur Lok Sabha Election 2024 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"छत्रपती कुटुंबाने साजेसं काम केलं नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार...", वीरेंद्र मंडलिकांची टीका

Lok Sabha Election 2024: काही दिवसांपूर्वीच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ...

'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi criticized the India Alliance | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. ...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा!  - Marathi News | On the eve of Lok Sabha elections, former corporators in 'MIM' flag of rebellion! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

नेत्यांकडून मनधरणी सुरू; एकाचा राजीनामा, अन्य आठ तयारीत ...

औरंगाबादेत महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला; भुमरेंसह विनोद पाटील यांनी घेतले अर्ज - Marathi News | Who is the candidate of Mahayuti? Vinod Patil took the application along with Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला; भुमरेंसह विनोद पाटील यांनी घेतले अर्ज

नाशिकसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला. मात्र औरंगाबादचा कायम आहे. ...