लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद - Marathi News | eknath khadse assured that bjp candidate raksha khadse will win with big margin in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद

Eknath Khadse News: या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी उत्तम काम केले आहे, असे कौतुकोद्गार एकनाथ खडसे यांनी काढले. ...

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Muralidhar Mohol from Pune and Adharao Patal from Shirur filed their candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे आणि शिरूर, बारामती लोकसभेच्या रणधुमाळीची राज्यभरात चर्चा सुरु ...

जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या - Marathi News | The political equations have changed drastically in Sangli constituency this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

महाविकास आघाडीत बिघाडी ...

'लग्न जुळत आलं होतं, पण नवरदेवानं हुंडा जास्त मागितला आणि...' जानकरांबाबत शहाजीबापू म्हणाले...   - Marathi News | 'The marriage was arranged, but the bridegroom asked for more dowry and...' Shahjibapu said about Jankara... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लग्न जुळत आलं होतं, पण नवरदेवानं हुंडा जास्त मागितला आणि...' जानकरांबाबत शहाजीबापू म्हणाले...  

Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा लोकसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेले उत्तम जानकर हे कुठल्या गटात जातात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, भाजपाने खूप प्रयत्न केल्यानंतरही जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. ...

बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा - Marathi News | Strangers are seen roming in villages of Baramati, last two days...; Sunanda Pawar's serious claim on Sunetra Ajit pawar loksabha Election ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा

अजित पवारांना एकाचवेळी सर्व भाऊ, काका, पुतण्यांविरोधात लढावे लागत आहे. आधी शरद पवारांवरच आरोप करणारे अजित पवार आता इतर कुटुंबीयांवरही आक्रमकपणे आरोप करू लागले आहेत. ...

धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच मतदार पसंती देतील, प्राध्यापकांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका - Marathi News | Voters will prefer a secular candidate, the professor expressed a bitter stance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच मतदार पसंती देतील, प्राध्यापकांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका

लोकसभा उमेदवार कसा असावा? ...

“शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp sharad pawar group manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule News: ‘शपथनामे’ जाहीर करुन काही होणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ - Marathi News | sangli Lok Sabha Election 2024 thackeray group candidate will have Congress vote Vishwajit Kadam supports Chandrahar Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. ...