लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका - Marathi News | kolhapur lok sabha election 2024 Uday Samant criticized on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...

“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp dcm devendra fadnavis slams opposition maha vikas aghadi in jalgaon rally lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला

BJP DCM Devendra Fadnavis News: विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...

सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम - Marathi News | Sangli conspiracy will be solved at the right time - Vishwajit Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम

पडद्यामागच्या राजकारणावर काँग्रेस मेळाव्यात संताप ...

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले - Marathi News | narendra modi is a development pm Rahul Gandhi has no power to stop him Ramdas athwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही ...

शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले - Marathi News | video war between Shinde and Uddhav Sena, netizens clashed on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले

मुंबईतील निवडणुकीच्या टप्प्याला कमी कालावधी राहिला असताना मविआ - महायुतीतील ही लढत येत्या काळात अधिक गडद होताना दिसणार आहे. ...

“महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ”; उद्धव ठाकरेंचा शब्द; ‘वचननामा’ जाहीर - Marathi News | uddhav thackeray declared shiv sena thackeray group manifesto for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ”; उद्धव ठाकरेंचा शब्द; ‘वचननामा’ जाहीर

Lok Sabha Election 2024 Thackeray Group Manifesto News: इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत? - Marathi News | When will world class educational institutions come to Marathwada? Why not institutes like IITs, IIMs, AIIMS? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

पीपल्स मेनिफेस्टो: मराठवाडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास आहे. ...

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर - Marathi News | lok sabha election 2024 Varsha Gaikwad announced candidature from Mumbai North Central | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...