लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Big relief for BJP, rebel former MP Harishchandra Chavan withdrew from Dindori-PC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला मोठा दिलासा, या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या माजी खासदाराने घेतली माघार

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या  मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती. दरम्यान, या दिवशी नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून, येथ ...

...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी - Marathi News | Independent candidate brochures sold as junk; Some preach from heart and some for money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी

काहींचा मनापासून तर काहींचा धनासाठी प्रचार, आठवडी बाजारात रद्दीत आढळली उमेदवाराची माहितीपत्रके ...

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, सोशल मीडीयावर विशेष लक्ष - Marathi News | Additional police team deployed in Sindhudurg in view of Lok Sabha polls | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, सोशल मीडीयावर विशेष लक्ष

सावंतवाडीतील निवडणूक केंद्राची पाहणी केली ...

वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती - Marathi News | If there is no voting card, one of the 12 identity cards will be accepted, Collector Dr. Suhas Diwase's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा ...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over how much seats will bjp mahayuti get in Lok Sabha elections in maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा

Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठी गर्दी होते. विरोधकांकडे गर्दी जमत नाही. त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. ...

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते', २६/११ बाबतच्या वादावरून एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde's criticism on the 26/11 controversy, 'If there was Balasaheb, Ubatha would have been washed away' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते', २६/११ बाबतच्या वादावरून शिंदेंची टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केल ...

मतपेट्या घेऊन अधिकारी पोहोचू लागले गावोगावच्या मतदान केंद्रावर! - Marathi News | Officers started arriving at the polling stations of villages with ballot boxes! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतपेट्या घेऊन अधिकारी पोहोचू लागले गावोगावच्या मतदान केंद्रावर!

Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहोचू लागले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगभग दिसून येत आहे.  ...

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबागमध्ये दाखल - Marathi News | Entry of foreign delegation to Alibaug to inspect the election process | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबागमध्ये दाखल

Lok Sabha Election 2024 : या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली.  ...