लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | If there is no planning, cities like Pune will be ruined Raj Thackeray warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा

पुणे शहराचे नियोजन उत्तम होऊ नये. म्हणून हे राजकीय नेते तुम्हाला जातीपातीत गुंतवून ठेवतायेत ...

कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी - Marathi News | No government, no PM, no one can change the Constitution: Nitin Gadkari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे: नितीन गडकरी ...

जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार - Marathi News | A sense of responsibility! First voter Rohan Padulkar will travel 1300 KM for Voting in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार

१३०० किलोमीटरचा प्रवास होईल, पण मतदान करेलच; आयआयटी कानपूरचा विद्यार्थी रोहन पडूळकरचा निर्धार ...

मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई - Marathi News | Wrong message went viral through WhatsApp action taken against one in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, प्रशासनाचे आवाहन ...

बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला - Marathi News | Childish people say anything Sharad Pawar critisice without mentioning Ajit Pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला

मोदींना जरी आमची गरज वाटत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते त्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही ...

उल्हासनगरात शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजप व कलानी समर्थक भिडले आयलानी व कलानी यांची मध्यस्थी - Marathi News | bjp and kalani supporters clashed on the shinde sena rally in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजप व कलानी समर्थक भिडले आयलानी व कलानी यांची मध्यस्थी

अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे. ...

"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र - Marathi News | Ashish Shelar slams Uddhav Thackeray over Vote Jihad in Mumbai Lok Sabha Election 2024 by INDIA Opposition Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंडिया' आघाडीचा नव्या पद्धतीच्या जिहाद; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका- आशिष शेलार

Ashish Shelar vs Uddhav Thackeray, Vote Jihad in Mumbai Lok Sabha Election 2024: देशविरोधी शक्तींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचे मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे, असे आवाहनही ...

पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पुन्हा नोटीस - Marathi News | Election Commission again notice to Pankaja Munde, Bajarang Sonawane | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पुन्हा नोटीस

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी नोटीस काढली आहे. ...