लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
उत्तर मुंबईचा निकाल महायुतीला फलदायी, पाच मतदारसंघांत गोयल यांना आघाडी - Marathi News | The North Mumbai result is fruitful for the mahayuti, Goyal leading in five constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईचा निकाल महायुतीला फलदायी, पाच मतदारसंघांत गोयल यांना आघाडी

२०१९ च्या विधानसभा निकालाप्रमाणे उत्तर मुंबईत सध्या दहीसर, बोरिवली, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. ...

बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का - Marathi News | vote percentage increased in beed and bjp pankaja munde defeat in lok sabha election 2024 | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

बीड, परळीने दोघांनाही तारले : आष्टी, गेवराईने पंकजा मुंडेंचे गणित हुकवले ...

शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का? - Marathi News | Lok Sabha Election 2024: In contact with 5-6 MLAs from the Shiv sena Shinde group, Uddhav Thackeray, will Eknath Shinde face a big blow after his defeat in the Lok Sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील ५-६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर शिंदेंना बसणार मोठा धक्का?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते ...

महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : North Central Danger warning for Mahayuti, varsha Gaikwad lead in 4 constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी

या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांनी वर्षा गायकवाड यांना आघाडी दिली. त्याच्या आधारावरच त्यांनी निकम यांना नामोहरम केले.  ...

स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण... - Marathi News | Not leading in own constituency, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण...

उत्तर पश्चिमचा निकाल उद्धवसेना आणि भाजपच्या आमदारांचे टेन्शन वाढवणारा ...

भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला! - Marathi News | former bjp mp harishchandra chavan meet congress mp dr shobha bachhav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला!

पक्षांतर करणार असल्याची चर्चा, चव्हाण यांच्याकडून मात्र नकार ...

मुंबईत रोड शो, जाहीर सभा, निकालावर काय परिणाम? लोकसभा निवडणुकीत मैदान गाजविले, पण... - Marathi News | mumbai lok sabha election result 2024 road show and public meeting in Mumbai, what effect on the result during election periods national leaders took the field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रोड शो, जाहीर सभा, निकालावर काय परिणाम? लोकसभा निवडणुकीत मैदान गाजविले, पण...

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर या सभांचा मतदारसंघांत वेगवेगळा परिणाम झालेला दिसून आला. ...

काका, मला वाचवा! लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे अजित पवारांचे महायुतीतील स्थान धोक्यात - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : Uncle, save me! Ajit Pawar's position in the Mahayuti is in jeopardy due to the result of the Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काका, मला वाचवा! निवडणुकीतील निकालामुळे अजित पवारांचे महायुतीतील स्थान धोक्यात

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यभर वेगळे वातावरण तयार झाले. टीव्हीच्या पडद्यावर फक्त शरद पवार दिसू लागले. ...