लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माढा

Madha Lok Sabha Election Results 2024

Madha-pc, Latest Marathi News

Madha Lok Sabha Election Results 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 
Read More
माढा लोकसभा; राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांची ४९ कोटी ३३ लाखांची मालमत्ता - Marathi News | Madha Lok Sabha; NCP's Sanjay Shinde has assets worth Rs 39.33 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा; राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांची ४९ कोटी ३३ लाखांची मालमत्ता

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि कुटुंबीयांच्या नावे ४९ कोटी ३३ लाख ६ हजार ४१५ रुपयांची मालमत्ता आहे. ...

निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच - Marathi News | Election of Lok Sabha; But the debate in the Barshi constituency is still in the assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच

बार्शीच उस्मानाबादचा केंद्रबिंदू : कार्यकर्ते मैदानात न उतरता पडद्यामागून डाव साधण्याच्या तयारीत ...

शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचे '' सायकॉलॉजिकल स्ट्राईक '' - Marathi News | Chandrakant Patil's "sycological Strike" on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांचे '' सायकॉलॉजिकल स्ट्राईक ''

बारामती, माढ्यापासून शरद पवार यांचे राजकारणच संपविण्याची वक्तव्ये करून राष्ट्रवादी कॉँग्रेसला खच्ची करण्याचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी आखले असल्याचे दिसून येत आहे.  ...

Lok Sabha Election 2019 : परिचारक, विजयदादांनी घेतली गणपतरावांची भेट - Marathi News | Lok Sabha Election 2019: Convener, Vijayadad took Ganapatrav's visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Lok Sabha Election 2019 : परिचारक, विजयदादांनी घेतली गणपतरावांची भेट

एकमेकांच्या प्रकृतीविषयी, जुन्या राजकीय आठवणींना उजाळा त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोंडीबाबत झाली चर्चा. ...

देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Work on changing the country's event started by the Narendra Modi government: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

२०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला - सुशीलकुमार शिंदे ...

पारावरच्या गप्पा; राजकीय वायदे बाजार ! - Marathi News | Political futures market solapur and madha loksabha election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पारावरच्या गप्पा; राजकीय वायदे बाजार !

सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आला वेग. ...

अपघाताने मोदींना सत्ता मिळाली; देश कुठं नेऊन ठेवलाय पहा : शरद पवार यांची टिका - Marathi News | Modi gets power over accident; See where the country is taken: Sharad Pawar's hinges | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपघाताने मोदींना सत्ता मिळाली; देश कुठं नेऊन ठेवलाय पहा : शरद पवार यांची टिका

शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली. ...

पंधरा लाख नकोत..पंधरा लाखांचे पॅकेज असलेली नोकरी हवी - Marathi News | Do not want fifteen hundred thousand jobs in a packaged package | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंधरा लाख नकोत..पंधरा लाखांचे पॅकेज असलेली नोकरी हवी

मतदारांशी थेट संवाद; तरूणांना हवी शाश्वत नोकरी, सुरक्षा, उच्च शिक्षण महत्त्वाचे,  कट्ट्यावरून ‘लोकमत’चे रिपोर्टिंग ...