गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
Madha Lok Sabha Election Results 2024 FOLLOW Madha-pc, Latest Marathi News Madha Lok Sabha Election Results 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. Read More
सांगोला - नुकताच भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनातून अजूनही घड्याळावरचं प्रेम कमी ... ...
सांगोला येथील प्रचारसभेत भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना येत्या 23 एप्रिल रोजी घड्याळाला असा उल्लेख केल्याने पंचाईत झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...
लाडक्या लेकीच्या मतदारसंघातून बारामतीकरांना बाहेर पडू न देण्याची व्यूहरचना ...
मराठी पाट्या, परप्रांतीयांचा रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आक्रमकपणा दाखवणाºया मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ...
भाजप-शिवसेना महाआघाडीचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेसंबंध. ...
भाजप- शिवसेना महायुतीच्या राज्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष घातले आहे. ...
सोलापूर लोकसभेसाठी गुरूवार १८ तर माढा लोकसभेसाठी मंगळवार २३ एप्रिल रोजी होणार मतदान ...
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. ...