लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माढा

Madha Lok Sabha Election Results 2024

Madha-pc, Latest Marathi News

Madha Lok Sabha Election Results 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 
Read More
कोल्हापूरनंतर आणखी एका मतदारसंघात पवार नवा डाव टाकणार; माढ्यातून महादेव जानकर लढणार? - Marathi News | ncp sharad Pawar will make a new move in one more constituency after Kolhapur Mahadev Jankar will fight from Madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोल्हापूरनंतर आणखी एका मतदारसंघात पवार नवा डाव टाकणार; माढ्यातून महादेव जानकर लढणार?

कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. ...

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | Prithviraj Chavan's claim for Madha's next MP is Congress, NCP's seat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. ...

मोठी बातमी; प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या अधिवेशनाला दांडी; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | Big news; Praniti Shinde marches to assembly session; Find out the exact reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या अधिवेशनाला दांडी; जाणून घ्या नेमकं कारण

चर्चेला उधाण : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुपस्थिती ...

गावावर शोककळा! गडेकर कुटुंब हंबरडा फोडत म्हणाले... तुम्हाला कुठे शोधू - Marathi News | Mourning on the village madha ! The Gadekar family burst into tears and said ... where can we find you accident death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावावर शोककळा! गडेकर कुटुंब हंबरडा फोडत म्हणाले... तुम्हाला कुठे शोधू

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील संजय ज्ञानदेव गडेकर, राहुल संजय गडेकर हे बाप-लेक अनगरजवळ उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून ठार झाले. ...

एसटीची मोटारसायकलला जोराची धडक; तरुणाचा टायरखाली चिरडून जागीच मृत्यू - Marathi News | ST's motorcycle hit; The youth was found under the tire and died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटीची मोटारसायकलला जोराची धडक; तरुणाचा टायरखाली चिरडून जागीच मृत्यू

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय - Marathi News | 40 km lotangana of couples in Laul; Find out exactly why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय

जगाला कोरोनामुक्त कर अन् विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यासाठी साकडे ...

सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभापती निवडीत भाजप बॅकफुटवर - Marathi News | BJP backfoot in Solapur district council elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभापती निवडीत भाजप बॅकफुटवर

दोन मते फुटली; समविचारीला एक तर महाविकास आघाडीला तीन जागांवर यश ...

समित्यांचा गड आला...पण माढ्याचा सिंह गेला ! - Marathi News | The assemblage was built ... but the lion of the frog was gone! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समित्यांचा गड आला...पण माढ्याचा सिंह गेला !

सोलापूर जिल्हा परिषद सभापती निवडणूक; कॉँग्रेसची मते फुटल्याचा झाला परिणाम ...