लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मतदानाच्या आकडेवारीत तफावत; मतमोजणी प्रक्रियेस स्थगिती द्या! - Marathi News | Variation in voting statistics; Suspend the counting process! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदानाच्या आकडेवारीत तफावत; मतमोजणी प्रक्रियेस स्थगिती द्या!

‘समनक’च्या उमेदवाराकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल ...

" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा - Marathi News | "If India wins, the new Prime Minister will be announced in 48 hours, this will be the formula for selection", claims Jairam Ramesh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'' ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या PMची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. ...

Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य - Marathi News | fake news news 24 fake graphic showing india alliance lead in lok sabha elections | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे, या आधीच सट्टा बाजाराचे आकडे व्हायरल झाले आहेत. ...

निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान - Marathi News | Lok Sabha Elections - Congress men came with lakhs of rupees, says Communist leader Narsayya Adam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे डोळे आहेत. त्यात सोलापूर येथील कम्युनिष्ठ नेते नरसय्या आडम यांनी सोलापूर मध्य मतदारसंघावर दावा सांगितला आहे.  ...

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा - Marathi News | Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar met Minister Chhagan Bhujbal, possibility of joining Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...

4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार! - Marathi News | Share market After the lok sabha election 2024 results on June 4, this 50 share will become a rocket, experts say, will make reach | Latest business News at Lokmat.com

व्यापार :4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा एकदा निवडून येण्याची दाट शक्यता आहे... ...

Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती - Marathi News | lok sabha election 2024 survey of Phalodi Satta market has come out, will BJP benefit or India alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती

Lok Sabha Election : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदानाआधीच सट्टाबाजारातील कल समोर आले आहेत. ...

"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने - Marathi News | lok sabha elections 2024 Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath praised BJP candidate from Mandi, Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगींनी उधळली स्तुतीसुमने

अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभेच्या रिंगणात आहेत. ...