Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Pune Lok Sabha Result 2024: पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले ...
Aurangabad Lok Sabha Result 2024: महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते. ...
Satara Lok sabha Election Result live update 2024: 14 व्या फेरीत उदयनराजेंनी ४००० मतांची आघाडी घेतली. यानंतर जलमंदिर पॅलेसवर राजे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरु केला. ...