Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Punjab Lok Sabhal Election Result: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पंजाबमधून संमिश्र कौल समोर आले आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसने ७, आम आदमी पक्षाने ३ आणि अकाली दलाने एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर पंजाबमध्ये दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आ ...
Prithviraj Chavan Reaction Maharashtra Lok sabha Election 2024 Result: एनडीएतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आ ...