Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
narendra modi : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि भाजपच्या संघर्षाची आठवण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला. ...
BJP News: केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ७ राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या १३ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाज ...
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची अनपेक्षितरीत्या पीछेहाट झाली. तसेच लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये केवळ ३३ जागाच जिंकता आल्याने भाजपाला लोकसभेत बहुमत मिळवण्यात अ ...