Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024: भाजपच्या शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे, असं विधान वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: आज होणाऱ्या एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुन ...