Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: उत्तर प्रदेशातील चौथा मोठा पक्ष असलेल्या मायावतींच्या बसपाला एकही जागा मिळू शकली नाही. मात्र बसपाने घडवून आणलेल्या मतविभाजनामुळे भाजपावरील मोठी नामुष्की टळली आहे. अन्यथा उत्तर प्रदेशात भाजपाची अवस्था आणखी ...
या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 75 जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी केवळ 33 जागांवरच भाजपचा विजय झाला आहे. २०२९ मध्ये भाजपने एकूम ६२ जागा जिंकल्या होत्या. ...