Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या लोकसभेलाही सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पू यादव यांनीही एक मोठा दावा केला आहे. जर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हे उत्तर प्रदेशमध्ये लागले आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे काँग्रेसचे (Congress) उ ...