Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
देशात लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांचाही सहभाग असणार आहे. ...
नुकतीच झालेली निवडणुक लोकसभेची असली तरी विद्यमान आमदार भविष्यातील आपली तिकीट पेरणीच या निमित्ताने करत होते. खासकरून महायुतीत तिकीटवाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यात आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल या करिता चा ...
...यातच, भाजपच्या 20 बड्या नेत्यांची नावेही समोर आली आहेत, ज्यांना मोदी सरकार 2.0 मध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांची नावे यादीत दिसत नाहीत. या नेत्यांना आतापर्यंत ना फोन आला आहे, ना हे नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी झ ...
जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय." ...