लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला - Marathi News | lok sabha election result 2024 sushma andhare tauts bjp ashish shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Lok Sabha Election Result 2024 Sushma Andhare News: आशिष शेलार यांच्या एका विधानाचा आधार घेत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला. ...

"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण   - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Uddhav Thackeray said that the important reason is that the India Alliance must file a claim for the formation of the government   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''…म्हणून 'इंडिया'ने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

Lok Sabha Election Result 2024: ...

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख... - Marathi News | Lok Saha Elections Result 2024 : Narendra Modi will become Prime Minister again; Date of swearing in ceremony of NDA government revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...

Lok Sabha Elections Result 2024 : भाजपच्या नेतृत्वातील NDA ने 290+ जागा मिळवून तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. ...

"आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव"; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल - Marathi News | Today verdict is against Narendra Modi and his moral defeat Mallikarjun Kharge Press Conference Lok Sabha Live Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव"; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge Press Conference, Lok Sabha Result 2024: "मोदी पुन्हा संधी मिळाली तर लोकशाहीवर हल्ला होईल असा लोकांना विश्वास होता" ...

Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Will not negotiate Chirag Paswan s big announcement Big statement about PM Modi too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य

Lok Sabha Election Result 2024 : हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. पासवान .यांच्या पक्षानं ५ पैकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. ...

Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024 bajran sonwane vs pankaja munde Tension in Beed due toresult Sharad Pawar made a special request to the police administration | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती

निकाल जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील काही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण - Marathi News | Lok sabha Election Result 2024 Newly elected Thane MP Naresh Mhaske thanked MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण

Thane Lok sabha Election Result 2024 : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. ...

उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत - Marathi News | mumbai north central lok sabha election result 2024 the tough challenge of 4 lakh votes was defeated by the congress maharashtra live result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले.  ...