लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result

Kolhapur-pc, Latest Marathi News

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप  - Marathi News | Minister Chandrakant Patil conspiracy to overthrow ShivSena candidate, Former BJP corporator R. D. Patil allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप 

आगामी विधानसभेसाठी दिले खुले आव्हान ...

मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात रात्री उशिरापर्यंत खलबते, दोन्ही मतदारसंघांचा घेतला आढावा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde reviewed the political situation in Kolhapur and Hatkanangle constituencies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात रात्री उशिरापर्यंत खलबते, दोन्ही मतदारसंघांचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला ...

शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल - Marathi News | Rajesh Kshirsagar attack on shahu chhatrapati before pm narendra Modi rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. ...

कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत - Marathi News | Former People Representative of Kolhapur District as a Guide | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

‘आम्ही उरलो केवळ आशीर्वादापुरते’ या भूमिकेत शिरलेल्या या ज्येष्ठांची आठवण मात्र शहरापासून गावशिवारापर्यंत प्रत्येक ठिकाणी काढली जात आहे ...

पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात  - Marathi News | Ban on drone cameras during PM Narendra Modi meeting, 1500 police forces along with security forces deployed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून आढावा ...

तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद - Marathi News | Raju Shetty appealed to the farmers to vote | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद

'सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी' ...

गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल - Marathi News | Last time Shahu went to the palace to fall at the feet of Chhatrapati, Satej Patil question to Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले, तुमचे कर्तृत्व काय? ...

'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका - Marathi News | kolhapur lok sabha election 2024 Uday Samant criticized on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...