Municipal Election Result 2026 BJP: २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने मतदानाआधीच विजयाचे खाते उघडले आहे. भाजपाचे आतापर्यंत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
डोंबिवली पश्चिमेत भाजपाकडून २ टर्म नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी मनीषा धात्रक यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देत ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली ...
Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मोठी खूशखबर मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ...
Maharashtra Municipal Election Result 2026 BJP: महापालिका निवडणुकीत भाजपाची मतदानाआधीच घोडदौड सुरू झाली आहे. भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. ...
Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...
कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे. ...