गेली अनेक वर्षे पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणारी ठाणे महानगरपालिका यावर्षीही सज्ज झाली असून यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. ...
गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो. ...