Marathi News
टॉपिक
गणेशोत्सव 2025
All
News
Photos
Videos
Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या
FOLLOW
Ganesh mahotsav, Latest Marathi News
Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
पुणे :
गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन
कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने ...
सोलापूर :
‘लोकमत’इनिशिएटिव्ह; शाडूच्या गोळ्याला आकार देत लीलया साकारली गणेश मूर्ती
सोशल मीडियावर लाईव्ह प्रात्यक्षिक; हजारो सोलापूरकरांनी नोंदविला आॅनलाईन सहभाग ...
सोलापूर :
कोरोनामुळे गणेशोत्सवावरही निर्बंध; जिथं ‘श्री’ची प्रतिष्ठापना; तेथेच विसर्जन
सोलापूर शहर-जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचना: डीजे, बँड पथक अथवा पारंपरिक वाद्य वाजवता येणार नाही ...
पुणे :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण बस मध्ये यंदा 'खडखडाट'; दरवर्षी मिळते भरघोस उत्पन्न
स्वारगेट व पिंपरी चिंचवड कोकणसाठी सोडण्यात येणाऱ्या बस प्रवाशांअभावी कराव्या लागत आहेत रद्द ...
आंतरराष्ट्रीय :
बुरखा परिधान केलेल्या महिलेकडून गणेश मूर्तींची तोडफोड; व्हिडीओ व्हायरल
महिलेविरोधात तीव्र संताप; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल ...
नागपूर :
नागपुरातील मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका
यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले. ...
मुंबई :
गणेश मूर्ती स्वीकारण्यासाठी मूर्ती संकलन केंद्र
के पश्चिम वॉर्ड विविध उपाययोजना राबवणार ...
मुंबई :
यंदा कोविडचा देखावा
गणेशोत्सव मंडळाची लगबग सुरू झाली. ...
Previous Page
Next Page