AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेश विसर्जन करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the deceased youth was found who drowned while immersing Ganesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश विसर्जन करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

गणेश विसर्जन करताना गुरुवारी बुडालेल्या शिवणी येथील युवकाचा अखेर शुक्रवारी मृतदेह काढण्यात आला. ...

गणपती विसर्जनावेळी सेल्फीच्या नादात तरुण पडला नदीत - Marathi News | During Ganapati immersion, the young fell into the river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणपती विसर्जनावेळी सेल्फीच्या नादात तरुण पडला नदीत

रात्री बारा वाजेच्या सुमारास विसर्जन सुरू असताना मंडळाचा सदस्य अदिल शेख याचा सेल्फी घेण्याच्या नादात पुलावरून अचानक तोल गेला. ...

विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी - Marathi News | 11 dead, five rescued after boat capsizes during Ganesh immersion in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

बोटीत 18 जण होते. ...

निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप - Marathi News | Devotees Immersed Ganesh Idols With Traditional Reverence And Gaiety in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप

देशभरात अकरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन ...

पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश - Marathi News | boat accident during Ganapati immersion in the pune ; 3 person saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़. ...

विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप - Marathi News | visarjan miravnuk 2019 : home ganesh immersion in the Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवडकर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत..... ...

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी दीड हजार पोलीस; बॉम्ब शोधक पथकाकडून मार्गाची तपासणी - Marathi News | One thousand five hundred police for immersion procession in nashik and road inspection by bomb detector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी दीड हजार पोलीस; बॉम्ब शोधक पथकाकडून मार्गाची तपासणी

शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...

विसर्जन मिरवणूक: नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना लागू - Marathi News | Ganesh Immersion: Changes Nashik Transportation For Immersion Processions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विसर्जन मिरवणूक: नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना लागू

अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून आज (गुरुवार) लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...