२२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, असे आवाहन केले आहे. ...
कोरोनाच्या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करू या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आह ...
येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश् ...