लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. ...
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. ...
बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव असल्यामुळे बागलाणचे भूमिपुत्र प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४मध्ये डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठविले. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ५ लाख ८७ हजार ८६९ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ६० हजार ६१० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २७ हजार २५९ एवढे मताधिक्य मिळाले. ...