डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले. ...
पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव जामोद : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ...