Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
मालदीव आता चीनच्या वाटेवर निघाला आहे. नवे राष्ट्रपती मोईज्जू हे भारतविरोधी असून चीनधार्जिणे आहेत. यामुळे भारतीय सैन्याला मालदीवमधून जाण्यासही मोईज्जू यांनी सांगितले आहे. ...
सीतारामन म्हणाल्या, अर्थसंकल्पात 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉप स्कीमच्या माध्यमाने मोफत वीज मिळेल. एवढेच नाही, तर या लोकांना दर महिन्याला 15 ते 18 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळेल. ...